पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकी

484

*पुणे कोरोना अपडेट*
११ मार्च – शुक्रवार

-दिवसभरात ४१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना १२० डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ० ० मृत्यू.

-११ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१४८०.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-६८६.

– एकूण मृत्यू -९३४८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५१४४६.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २६७९.