Friday, March 21, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीलक्ष्मणभाऊ You are in My Heart....

लक्ष्मणभाऊ You are in My Heart….

पुणे प्रतिनिधी

लक्ष्मणभाऊ You are in My Heart…. आणि फक्त माझ्याच नाही हजारोंच्या ह्रदयात आहात तुम्ही….*दुआ से बढकर कोई दवा नाही* याची आज प्रचिती आली आणि मन प्रफुल्लित झाले. दर दोन तासाने तुमच्या प्रकृतीची विचारपूस करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष *चंद्रकांतदादा पाटील* यांचा काल रात्री उशीरा फोन आला की संदीप सकाळी मुंबईला जाताना भाऊंना भेटायचे आहे…..आज सकाळी ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये शंकरभाऊ आणि चंद्रकांतदादां सोबत डॉक्टरांनी मलाही भाऊंना भेटायची परवानगी दिली.सर्व वैद्यकीय काळजी घेऊन आय सी यु त गेलो…. दादांच्या प्रत्येक वाक्याला भाऊ प्रतिसाद देत होते मान हलवून, हाताने…..दादांनी त्यांना मोबाईल मधून एक छान मंत्र जप ही ऐकवला….मी भाऊंचा हात हातात घेतला आणि म्हणालो काय भाऊ कालचा वायदा होता माझ्या कार्यक्रमाला येण्याचा, देवेंद्रजी आणि पुण्याचे Who’s Who होते…. पण मी तुम्हाला खूप Miss केले, आता लवकर बरे व्हा…. असे मस्त स्मित केले ना भाऊंनी की बास…..या ह्रदयातून त्या ह्रदयाला कळली स्पंदने….💓
*कौन कहता हैं के भगवान आते नहीं,तुम भक्त मीरा के जैसे बुलाते नहीं || अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम,राम नारायणम जानकी वल्लभम* || आलाय बाप्पा धावून….
सबकी दुआ रंग ला रही हैं…. ज्याच्या पाठीशी हजारो स्नेह्यांची दुवा आहे आणि *देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादांसारखे* प्रेम करणारे, काळजी घेणारे नेते आहेत त्याला काहीच होऊ शकत नाही. खरेतर भाऊंचा ventilator काढलाय, ते डोळे उघडतायेत आणि respond करत आहेत हे ऐकल्यावर *देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादांनी* रात्रीच पुन्हा हॉस्पिटल ला जायचे ठरविले. मात्र मुरलीअण्णांचा कार्यक्रम लांबला आणि शंकरभाऊंनी आता त्यांना झोप लागत आहे असे सांगितल्यावर रात्री 11 वाजता तेथे जाण्याचे नियोजन स्थगित केले…..मात्र प्रत्येकाची काळजी दूर होईल अशीच प्रगती आहे भाऊंच्या प्रकृतीची…..
परमेश्वरा आमच्या सगळ्यांचे आयुष्य त्यांना लाभू दे आणि लवकरच ठणठणीत कर त्यांना 🙏🕉️

संदिप खर्डेकर यांच्या लेखणीतून……

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!