Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेआयबीसीचे नवीन आऊटलेट कल्याणीनगर येथे  

आयबीसीचे नवीन आऊटलेट कल्याणीनगर येथे  

पुणे प्रतिनिधी, 

आयबीसी (इंडिपेन्डन्स ब्रुईंग कंपनी) ने नुकतेच पुण्यातील  कल्याणी नगरमध्ये आपले नवीन, रिफ्रेशिंग युवा पिढीला आकर्षित करणारे असे आउटलेटसाठी सुरू केले आहे. वेगाने विस्तारणार्या पुणे शहरातील बझ सतत बदलत आहे, या शहरात आयटी, इन्फ्रास्ट्रक्टर, इंडस्ट्री मुळे होणार्या वेगवान विस्तारासोबतच आता पार्टी कल्चर देखील वाढले आहे. शहरातील या हॅंग आऊट कल्चरसाठी आयबीसी अगदी योग्य जागा आहे. १४,००० चौरस फूटाच्या या भव्य आऊटलेटची खासीयत म्हणजे , इंटरनेशनल बियर गार्टन, ते महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे बियरगार्टन बनवतात. बीयर ही त्यांची खासियत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!