Homeताज्या घडामोडीउंड्री गावचे प्रगतशिल शेतकरी कै विजय कड यांचे निधन

उंड्री गावचे प्रगतशिल शेतकरी कै विजय कड यांचे निधन

अनिल चौधरी, पुणे 
उंड्री गावचे प्रगतशिल शेतकरी कै  विजय निवृत्ती कड वय वर्ष ५३यांचे दिनांक १६ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यापश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजय असा परिवार आहे उंड्री गावचे उद्योजक दिलीपराव कड यांचे बंधू होते. त्यांच्या निधनाबद्दल शासननियुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताडे यांनी दु:ख व्यक्त केले आहे तसेच त्यांच्या असे अचनाक जाण्याने उंड्री गावचे फार मोठी हानी झाल्याचे मत राजेंद्र भिंताडे व्यक्त केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments