Homeताज्या घडामोडीटँकरच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च

टँकरच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च

कोंढवा प्रतिनिधी, 
5 एप्रिल रोजी क्लाऊड 9 परिसरात पाण्याच्या टँकरच्या धडकेत 19 वर्षीय तरुण फुटबॉल पटू आरीझ शेख याचा मृत्यू झाला होता. त्याच्या निषेधार्थ आज क्लाऊड 9 येथे आरीझ चे नातेवाईक, मित्रमंडळी, फुटबॉल खेळाडू, शाळेतील मित्रपरिवार, शिक्षक तसेच स्थानिक रहिवाशी यांच्या कडून कॅंडल मार्च काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी  अवजड  वाहनांवर  वेळीच उपाय करून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी देखील केली असूम नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  याप्रसंगी  नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments