*पुणे कोरोना अपडेट*
8 मार्च – सोमवार
…….
– दिवसभरात *753* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *700* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. 01 रूग्ण पुण्याबाहेरील.
– 358 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 209083
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 6735
– एकूण मृत्यू – 4897
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 196751
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6534