ब्रेकिंग : पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या

678

*पुणे कोरोना अपडेट*

 

१२ मार्च – शुक्रवार
…….
– दिवसभरात *१८०५* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *५९८* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. ०५ रूग्ण पुण्याबाहेरील.

– ३४१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २१४८३०.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९७४०.

– एकूण मृत्यू -४९२५.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २००१६५.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८६०२.