- *पुणे कोरोना अपडेट*
-
11मार्च – बुधवार
…….
– दिवसभरात *1504* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - – दिवसभरात *675* रुग्णांना डिस्चार्ज.
- – पुण्यात करोनाबाधीत 13 रुग्णांचा मृत्यू. 06 रूग्ण पुण्याबाहेरील.
- -357 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- – एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 213025
- – ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 8451
- – एकूण मृत्यू – 4917
- -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 199567
- – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8553