ब्रेकिंग: पहा पुण्यातील आज कोरोना रुग्णांची संख्या

825

*पुणे कोरोना अपडेट*

७ एप्रिल- बुधवार
…….
– दिवसभरात *५६५१* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४३६१* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *५४* रुग्णांचा मृत्यू. *१३* रूग्ण पुण्याबाहेरील.

– ९५७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३०५३७२.

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४६०७१.

– एकूण मृत्यू -५५६७.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २५३७३४.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २६१२०.