ब्रेकिंग; पहा पुण्यातील कोरोना रुग्णांची आजची स्थिती

572

*पुणे कोरोना अपडेट*

12 एप्रिल- सोमवार
…….
– दिवसभरात *4849* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *3896* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *53* रुग्णांचा मृत्यू. *12* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1050* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 334510

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 53376

– एकूण मृत्यू – 5801

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 275333

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 22466