ब्रेकिंग; दिलासादायक आज पुण्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट

817

*पुणे कोरोना अपडेट*

1 मे – शनिवार
…….
– दिवसभरात *4069* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *4339* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात कोरोनाबाधीत *67* रुग्णांचा मृत्यू. *21* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1402* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-6790 रुग्ण ऑक्सिजन वर उपचार घेत आहे.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या- 423587

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 42907

– एकूण मृत्यू – 6864

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 373816

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 19336