*पुणे कोरोना अपडेट*
१३ मे – गुरुवार
…….
– दिवसभरात *२३९३* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *४१३५* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *७५* रुग्णांचा मृत्यू. *२५* रूग्ण पुण्याबाहेरील.
– १३७२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५४४५७
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५२२२.
– एकूण मृत्यू -७५६३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४२१६७२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२७३८.