ब्रेकिंग; पहा आज पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1057

 दिवसभरात ९३१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १०७६ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील.

– १३२८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६३१०३.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५०४३.
– एकूण मृत्यू -७८८७.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४०१७३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२२२६.