ब्रेकिंग; दिलासादायक, पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

969

*पुणे कोरोना अपडेट*
2 जून – बुधवार
…….
– दिवसभरात *467* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *651* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *29* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *14*.

– *761* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 470788

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 5305

– एकूण मृत्यू – 8313

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 457160

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7483