ब्रेकिंग; दिलासादायक, पुण्यात आज कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड घट

1092

*पुणे कोरोना अपडेट*
6 जून – रविवार
…….
– दिवसभरात *297* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *549* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *16* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *09*.

– *662* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 472254

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 4295

– एकूण मृत्यू – 8395

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 459564

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5868