ब्रेकिंग; पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड घट

1031

*पुणे कोरोना अपडेट*
७ जून – सोमवार
…….
– दिवसभरात *१७७* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *५१४* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *१५* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *११*.

– *६२५* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७२४३१.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९४३.

– एकूण मृत्यू -८४१०.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६००७८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४७७५.