*पुणे कोरोना अपडेट*
2 जुलै – शुक्रवार
दिवसभरात *269* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *220* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *5* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *5*.
-285 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 479072
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 285
– एकूण मृत्यू – 8599
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 467726
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6694