*पुणे कोरोना अपडेट*
7 जुलै – बुधवार
दिवसभरात *432* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *271* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 06 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 08
– 252 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 480582
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2871
– एकूण मृत्यू – 8628
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 469083
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7026