*#Pune#PMC#Corona#Update*
१७ जुलै
दिवसभरात ३२१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ४३२ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०९.
-२३४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८३५२०.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९२६.
– एकूण मृत्यू -८६८५.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४७१९०९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८०५२.