*पुणे कोरोना अपडेट*
19 जुलै – सोमवार
– दिवसभरात *196* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *289* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 06 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04
– 235 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 484080
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2855
– एकूण मृत्यू – 8696
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 472529
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6277