*पुणे कोरोना अपडेट*
२० जुलै – मंगळवार
– दिवसभरात २७६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३१० रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६.
-२२९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८४३५६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २८१५.
– एकूण मृत्यू -८७०२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४७२८३९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७१७८.