Monday, April 28, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीपहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

पुणे कोरोना अपडेट्स 24 जुलै

दिवसभरात नवे १८१ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने १८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८५ हजार ४६६ इतकी झाली आहे.

दिवसभरात ३३१ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील ३३१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७३ हजार ८६६ झाली आहे. 

दिवसभरात ७ हजार ६२० टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ६२० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख ३२ हजार ६९८ इतकी झाली आहे.

गंभीर कोरोनाबाधितांची संख्या २२६ !

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ८७५ रुग्णांपैकी २२६ रुग्ण गंभीर तर ३५५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

नव्याने ५ मृत्युंची नोंद !

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७२५ इतकी झाली आहे.

पुणे कोरोना अपडेट : शनिवार दि. २४ जुलै,२०२१

◆ उपचार सुरु : २,८७५
◆ नवे रुग्ण : १८१ (४,८५,४६६)
◆ डिस्चार्ज : ३३१ (४,७३,८६६)
◆ चाचण्या : ७,६२०
(२८,३२,६९८)
◆ मृत्यू : ५ (८,७२५)

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!