*पुणे कोरोना अपडेट*
२६ जुलै – सोमवार
दिवसभरात १३९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २८४ रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
-२२५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८५८५५.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २६४२.
– एकूण मृत्यू -८७३६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७४४७७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४५९५.