*पुणे कोरोना अपडेट*
३ ॲागस्ट- मंगळवार
– दिवसभरात *२३७* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *१८१* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत १० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
– २१६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८७८००.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३५५.
– एकूण मृत्यू -८७८६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७६६५९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५४५३.