*पुणे कोरोना अपडेट*
11 ॲागस्ट – बुधवार
दिवसभरात *259* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *256* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत 05 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 07
– 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 489506
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2049
– एकूण मृत्यू – 8828
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 478629
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9900