*पुणे कोरोना अपडेट*
१२ ॲागस्ट – गुरुवार
– दिवसभरात *२२६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *१४२* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
– २०४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८९७३२.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१२९.
– एकूण मृत्यू -८८३२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७८७७१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९४८५.