*पुणे कोरोना अपडेट*
13 ॲागस्ट – शुक्रवार
– दिवसभरात *238* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *237* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 05 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03.
– 198 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 489970
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2125
– एकूण मृत्यू – 8837
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 479008
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9211