पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1015

*पुणे कोरोना अपडेट*
१८ ॲागस्ट – बुधवार

– दिवसभरात २६६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २१५ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८.

– २०२ क्रीटीकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९१००८.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०५६.

– एकूण मृत्यू -८८६३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८००८९.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९६०४.