*पुणे कोरोना अपडेट*
१९ ॲागस्ट – गुरुवार
– दिवसभरात २५४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ११९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०७.
– २०६ क्रिटीकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९१२६२.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१८६.
– एकूण मृत्यू -८८६८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८०२०८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९५०७.