*पुणे कोरोना अपडेट*
23 ॲागस्ट – सोमवार
– दिवसभरात *97* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *233* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत 05 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05
– 205 क्रीटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 491959
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1936
– एकूण मृत्यू – 8890
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 481133
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5778