*पुणे कोरोना अपडेट*
२४ ॲागस्ट – मंगळवार
– दिवसभरात *२०५* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २५० रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.
– २०३ क्रीटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९३७८६.
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १८८८.
– एकूण मृत्यू -८८९३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८३००५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५८११.