पुण्यातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ, नागरिकांनी प्रशासकीय नियमांचे पालन करावे

818

*पुणे कोरोना अपडेट*
२५ ॲागस्ट – बुधवार

– दिवसभरात *३९९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *२१६* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४.

– २०८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९४१८५.

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०६६.

– एकूण मृत्यू -८८९८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८३२२१.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८९६१.