*पुणे कोरोना अपडेट*
26 ॲागस्ट – गुरुवार
– दिवसभरात *282* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *122* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 3.
– 210 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 494467
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2222
– एकूण मृत्यू -8902
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 483343
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9278