*पुणे कोरोना अपडेट*
३ सप्टेंबर – शुक्रवार
– दिवसभरात २४४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २०५ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४.
– २०४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९६३४४.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५०८.
– एकूण मृत्यू -८९४०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८४८९६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९०११.