पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

570

*पुणे कोरोना अपडेट*
१३ ॲाक्टोबर – बुधवार

– दिवसभरात *१२९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १४८ रुग्णांना डिस्चार्ज.

-करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४.

-१८१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२७९५.

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२७१.

– एकूण मृत्यू -९०५७.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९२४६७.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७२१४.