पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

487

*पुणे कोरोना अपडेट*
१५ ॲाक्टोबर – शुक्रवार

– दिवसभरात *८७* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १६० रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.

-१७७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२९८५.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ११७५.

– एकूण मृत्यू -९०६०.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९२७५०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६८६८.