पुण्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या

563

*पुणे कोरोना अपडेट*
२१ नोव्हेंबर – रविवार

– दिवसभरात *९५* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ७५ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.

-१०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०५९६१.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८६७.

– एकूण मृत्यू -९०९६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९५९९८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४१७१.