HomeMalhar Newsसुनीता शिंदे यांची सोनापूर गावच्या सरपंच पदी बिनविरोध निवड

सुनीता शिंदे यांची सोनापूर गावच्या सरपंच पदी बिनविरोध निवड

अनिल चौधरी, पुणे

पुण्यातील ऐतिहासिक किल्ला सिंहगड पायथ्यामधील सोनापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे यांच्या पत्नी सौ सुनिता अनिल शिंदे यांची सोनापुर गावच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण पंचक्रोशीत आनंद व्यक्त करण्यात येत आहे तसेच बिनविरोध निवडी बद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल कोंढवा भागातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गोरड यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments