*पुणे कोरोना अपडेट*
१५ ॲागस्ट – रविवार
– दिवसभरात *२१८* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २४४ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत १० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६.
– २०४ क्रिटीकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९०४४६.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०९८
– एकूण मृत्यू -८८४७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७९५०१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८८७६.