पहा आजची पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या

451

*पुणे कोरोना अपडेट*
२८ मार्च – सोमवार
-दिवसभरात *०७* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना १२ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.

-०१ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१८४७.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-११०.

– एकूण मृत्यू -९३४९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५२३८८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३१८.