ब्रेकिंग; पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

725

*पुणे कोरोना अपडेट*

18 मार्च – गुरुवार
…….
– दिवसभरात *2752* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *885* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *22* रुग्णांचा मृत्यू. 06 रूग्ण पुण्याबाहेरील.

– 440 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 226549

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 16877

– एकूण मृत्यू – 5002

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 204670

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11835