*पुणे कोरोना अपडेट*
२५ नोव्हेंबर – गुरुवार
दिवसभरात *९०* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ४७ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.
-१०५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०६२९१.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८६४.
– एकूण मृत्यू -९१०१.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९६३२६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४४११.