कोंढवा / उंड्री प्रतिनिधी
जगाचे पालनहार श्री विठ्ठल – रुख्मिनी पंढरपूर दर्शन यात्रेचे मोफत आयोजन संजय परशुराम जाधव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
हांडेवाडी, औताडवाडी, वडाचीवाडी, शेवाळवाडी, होळकरवाडी येथील एक हजार एकशे अकरा जणांना नागरिकांना सदर दर्शन यात्रेचे आयोजन केले असून नागरिकांनी संजय परशुराम जाधव यांच्या हांडेवाडी येथील संपर्क कार्यालयात आपले नाव नोंदविण्याचे आवाहन केले आहे.