*पुणे कोरोना अपडेट*
१ जानेवारी – शनिवार
– दिवसभरात *३९९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना १२७ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१, एकूण ०२ मृत्यू. z
-९२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५१०६१७.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०७०.
– एकूण मृत्यू -९११७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९९४३०.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७५८८.