*पुणे कोरोना अपडेट*
२ जानेवारी – रविवार
– दिवसभरात *५२४* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ७९ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१, एकूण ०२ मृत्यू.
-९९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५१११४१.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५१४.
– एकूण मृत्यू -९११८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९९५०९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७८६.