*पुणे कोरोना अपडेट*
7 जानेवारी – शुक्रवार
– दिवसभरात *2757* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 628 डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04 एकूण 06 मृत्यू.
– एकूण पॉझिटिव्हिटी रेट – 7.71 %
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 519535
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 9792
– एकूण मृत्यू – 9124
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 500616
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 18086