पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

721

*पुणे कोरोना अपडेट*
9 जानेवारी – रविवार

– दिवसभरात *4029* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 688 डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02. एकूण 03 मृत्यू.

– 134 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 526035

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 14890

– एकूण मृत्यू – 9127

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 502018

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 18012