पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5000 हजार पार, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

369

*पुणे कोरोना अपडेट*
१३ जानेवारी – गुरुवार

– दिवसभरात *५५७१* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना २३३५ डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०३ मृत्यू.

-१८२ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५४२९८९.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५७३७.

– एकूण मृत्यू -९१३३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०८११९.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९८६८.