*पुणे कोरोना अपडेट*
14 जानेवारी – शुक्रवार
– दिवसभरात *5480* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 2674 डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02 एकूण 03 मृत्यू.
– 208 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 548469
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 28542
– एकूण मृत्यू – 9134
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 510793
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20149