*पुणे कोरोना अपडेट*
२९ जानेवारी – शनिवार
– दिवसभरात *५४१०* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ८२१५ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८. एकूण १५ मृत्यू.
-३५८ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६३३४६८.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३३५२८.
– एकूण मृत्यू -९२२८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५९०७१२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२६७२.